Ads Top

नारळी पोर्णिमेच्या शुभेच्छा Narali Pournima Purnima Sms message whatsapp status wallpaper

Narali Purnima SMS In English Marathi text WhatsApp SMS grretings card photo profile friends gf bf  love 


नारळी पोर्णिमेच्या शुभेच्छा Narali Pournima Purnima Sms message whatsapp status wallpaperकोळीवारा सारा सजलाय गो..!
कोळी यो नाखवा आयलाय गो !...
नारळी पोर्णिमेच्या शुभेच्छा


Here comes the end of monsoon
and by the greece of Sea God
Here comes the begining of Fishing season
enjoy the fishing on Narali Purnima…!

May the Sea God Bless you
 and your family on Narali Purnima.
 Happy Narali Purnima!


Here comes the end of monsoon and
by the greece of Sea God Here comes the
 begining of Fishing season enjoy
the fishing on Narali Purnima!

कोळ्यांचा महत्त्वाचा सण म्हणजे नारळी पौर्णिमा. कोळीवाड्यांमध्ये आज हा सण धुमधडाक्‍यात साजरा होणार आहे. कोळ्यांनी समुद्रात होड्या सोडण्यासाठी जय्यत तयारी केली आहे. होड्या रंगरंगोटी करून सजवण्यात आल्या आहेत. दर्या सागराला आपला मान देण्यासाठी कोळी महिला नैवेद्याच्या तयारीला लागल्या आहेत. सोन्याचा नारळ अर्पण करून खवळलेल्या दर्याराजाला शांत करून त्याप्रती असलेली कृतज्ञता व्यक्त केली जाणार आहे. तसेच काही ठिकाणी भव्यदिव्य मिरवणुका काढण्यात येणार आहेत.
मुंबई , ठाणे आणि नवी मुंबईतील ऐरोली, बोनकोडे,वेसावा, माहीम, मढ, सातपाटी, ओवला, चारकोप, मालवणी, वाशी-सारसोळे, बेलापूरमधील दिवाळे कोळीवाड्यात मंगळवारी नारळी पौर्णिमेच्या तयारीची लगबग पाहायला मिळत होती. कोळी महिलांसह बच्चेकंपनी घराघरात सजावट करताना दिसत होती. तर कोळ्यांनी किनारी नांगरून ठेवलेल्या होड्यांना रंगरंगोटी केली आहे. तसेच काही ठिकाणी होड्या सजावटीचे कामही सुरू होते. नैवेद्यासाठी कोळी महिला ओल्या नारळाच्या करंज्या, नारळी भात, नारळी पाक तयार करण्यात गुंतल्या होत्या. एकूणच कोळीवाड्यातील उत्साह शिगेला पोहोचल्याचे चित्र सर्वत्र पाहायला मिळत होते. बुधवारी नारळाची विधिवत पूजा करून तो समुद्राला अर्पण केला जाणार आहे. ढोलताशांच्या गजरात मिरवणुकाही काढण्यात येणार आहेत. सर्वप्रथम नारळ मंदिरात ठेवून सर्व कोळी मंदिरांमध्ये एकत्र जमणार आहेत. त्यानंतर दर्याराजाला नारळ अर्पण करून आपले गाऱ्हाणे मांडणार आहेत. "मासळीचा दुष्काळ सरू दे, दर्याचे धन माझ्या होरीला येऊ दे' अशी मागणी केली जाणार आहे. असा धुमधडाक्यात साजरा होणारा आज नारळी नारळी पुनवचा सन आपल्याला अनुभवायला मिळणार आहे. आपण साजरी केलेली नारळी पौर्णिमेची धम्माल आम्हला जरूर कळवा. " सर्व बांधवांना नारळी पौर्णिमेच्या मनःपूर्वक शुभेच्छा " !!

source:  m4marathi.net


Narali Pournima is a festival that is mainly celebrated by the fishermen of Maharashtra. It falls on the full moon day of the Hindu month of Shravan and coincides with a few other festivals like Raksha Bandhan, Shravani Pournima, etc. The festival is celebrated with much enthusiasm amongst the fishermen, who offer coconuts to the Sea God on this day. Infact, it is this ritual that has resulted in it being named as Narali Poornima.

The term Narali has been derived from the word 'Naral', which means coconut. Pournima is the Hindi term for full moon day. Thus, the name Narali Pournima Festival! The reason for the offering of coconut is that the festival marks the commencement of the new fishing season in India. Fishermen make the offering to appease the Sea God, so that He helps them in catching the fish with as much safety as before.

After the ritual is over, they set out in the sea, in their beautifully decorated boats. After a short trip, they come back to the shore and the rest of the day is spent in the celebrations (that include singing and dancing). The special dish of the day is, ofcourse, made from coconut and is a sweet rice preparation. If you are planning to visit any of the coastal areas in Maharashtra, try to schedule it around Shravan month, so you get to see the fervor with which the festival is celebrated.

 source: bharatonline.com
Powered by Blogger.